१५ जून

परवा सकाळी आई सोबत फोन वर बोलत असताना शेजारचा ऋषी का रडतोय हे विचारल्यावर आई ने आठवण करून दिली की आज १५ जून. उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर शाळा सुरु होणार पहिला दिवस. फोन ठेवला आणि सैरभैर झालेलं मन बेभान होऊन आयुष्याच्या मागील प्रवासाकडे पळू लागलं. मी ही स्वतःला न थांबवता त्याचा सोबत तितक्याच वेगाने  धावत सुटले.Continue reading “१५ जून”